Google Lens म्हणजे काय? Google Lens information in marathi how to use google lens
तुम्ही भरपूर वेळा गुरुपौर्णिमेला Google चा logo तुमच्या मित्राच्या व्हाट्सअप स्टेटस ठेवलेले बघितले असेल तर त्यांनी तसे का केले असे विचारले असता , Google आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देतो तसेच आम्हाला मार्गदर्शन करतो म्हणून Google देखील आमचा गुरुच आहेत असेही ते म्हणतात .
Google Search हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे Search engine आहे.
अवघ्या क्षणभरात जगभरातील कोणतीही माहिती आज आपल्याला आपल्या मोबाईलवर Google search (गुगल सर्च) च्या माध्यमातून उपलब्ध होत असते.
उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला एखाद्या वस्तूची माहिती हवी असेल तर आपण Google वर Search करताना त्याचे नाव टाईप करतो आणि सर्च वर क्लिक करतो त्यानंतर आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या असंख्येने रिझल्ट भेटतात.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का सर्च करताना आपल्याला संबंधित वस्तूचे नावच माहीत नसेल किंवा काय सर्च करावे हे सुचत नसेल तर काय करावे.
किंवा भरपूर वेळा अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्याला इंग्लिश मध्ये सर्च करावे लागत असते.
पण आता तुम्हाला सर्च मध्ये टाईप न करता फक्त फोटो काढून त्यासंबंधी इंटरनेटवर सध्या उपलब्ध असलेली माहिती मिळू शकेल ती माहिती मिळवण्यासाठी Google ने त्यांचे Google Lens (गुगल लेन्स) नावाचे प्रॉडक्ट लॉन्च केले आहे.
सुरुवातीला Google Lens हे एक ॲप्लिकेशन म्हणून लॉन्च करण्यात आले होते त्यानंतर ते प्रत्येक अँड्रॉइड तसेच iOS मोबाईलच्या कॅमेरा सोबत जोडूण्यात आले . त्यामुळे Google Lens चा वापर अगदी सोप्पा झाला आहे.

Google आणि google products ची माहिती आपण नंतरच्या लेखांमध्ये बघूच पण आज आपण Google Lens संबधी माहिती करून घेणारा आहे.
Google Lens हे google ने विकसित केलेले Image Recognition (इमेज रेकग्निशन) तंत्रज्ञान आहे हे Neural Network (न्युरल नेटवर्क) वर आधारित विश्लेषण वापरून वस्तूंची संबंधित माहिती देण्यासाठी डिझाईन केलेले आहे.
अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणजे जसे आपण डोळ्यांनी एखादी वस्तू बघतो आणि आपल्या मेंदूमध्ये त्या वस्तू संबंधी जी माहिती आहे तिचे आपल्याला आकलन होते. तसेच गुगल लेन्स मध्ये क्लिक केलेला फोटो आणि त्या संबंधित असलेले इतर फोटो जे की Google च्या डेटाबेस मध्ये उपलब्ध आहेत त्याची माहिती गुगल आपल्याला देते.
गुगल लेन्स कसे वापरायचे हे आपण खाली समजून घेऊया. ( how to use google lens )

संबधित फोटो google lens वर https सर्च
- तुमचा कॅमेरा उघडा .तिथे तुम्हाला Google lens चा Logo दिसेल त्यावर click करा.
- Google lens ओपेन झाल्यावर सर्च icon वर click करा.
- आता खालील Google lens चे Text, Search, Homework, Shopping, Translate यामधला पर्याय निवडा. आणि तुम्हा Search results भेटतील.
हे जेवढे मजेशीर आहे तेवढेच उपयुक्त आहे Google Lens चा उपयोग शिक्षण , व्यवसाय , शेती व इतर क्षेत्रांमध्ये लक्षणीय बदल घडवून आणू शकतो.
Google Lens शैक्षणिक कसे काम करतो याविषयी काही मुद्दे आपण समजून घेऊ How to use Google Lens in Education field?
- समजा तुमच्या पाठ्यपुस्तकातील रिकामा तुम्हाला लॅपटॉपमध्ये सर मोबाईल मध्ये टाईप करायचा असेल किंवा पीपीटी प्रेझेंटेशन तयार करताना पुस्तकातील माहितीचा वापर करायचा असताना ती माहिती आपल्याला बघून आहे तशी कीपॅड ने टाईप करण्याची गरज नाही की तुम्ही गुगल लेन्स चा टॅक्स फीचर वापरून ती माहिती तुम्ही कॉपी टेक्स फ्रॉम रियल वर्ल्ड करू शकता.
- तुम्ही मोठीच्या मोठे गणितातील उदाहरणे गुगल लेन्स च्या माध्यमातून सोडवू शकता .बेरीज , वजाबाकी , भागाकार , गुणाकार, पदावली , Integration ,Derivations सारखे पहिली ते Engineering Math's तुम्ही सोडवू शकता नाहीतर ते कसे सोडवले ते समजावून घेऊ शकता.
- online पाठ्यपुस्तके वाचा
Chemistry च्या रासायनिक प्रक्रिया किंवा Physics चे प्रयोग जी माहिती तुम्हाला पाठ्यपुस्तकातून वाचूनही समजत नसेल ती माहिती गुगल त्यांच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ स्वरूपात Youtube वर ऐकू शकता आणि समजून घेऊ शकता
पाठ्यपुस्तकातील एखाद्या संकल्पना संबंधातील Google उपलब्ध असलेले माहितीचे भंडार तुमच्यासाठी उपलब्ध होतो किंवा संबधित वेबसाईटवर शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या लेखाद्वारे तुम्ही अवगत करू शकता.
Google Lens शेती आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये कसे काम करतो याविषयी काही मुद्दे आपण समजून घेऊया
How to use Google Lens in Farming & Business
पिक परीक्षण :
शेतातील पिकांवर काही रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्या पिकांचा फोटो काढून पण त्या रोगाचे नाव त्यावर कोणते फवारणी करायला पाहिजे या संबंधातली माहिती गुगल वरून प्राप्त करू शकतो.
पशुसंवर्धन :
पशुसंवर्धन करताना पशुच्या त्वचेवरील जखमा किंवा पुरळ यांचा फोटो काढून तो कोणत्या आजाराशी संबंधित आहे किंवा त्यावर कोणती उपाययोजना केली पाहिजे याची माहिती आपण गुगलमध्ये मिळू शकतो.
व्यवसाय :
- कोणतेही बिझनेस कार्ड आपण गुगल लेन्स वर स्कॅन करून त्यावरील पत्ता गुगल मॅप वर मिळवू शकतो किंवा व्हिजिटिंग कार्ड वरील नंबर आपण आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव करू शकतो.
- व्यवसाय करताना जर पर राज्यात किंवा परदेशात गेल्यानंतर तेथील दुकानांचे नावे रस्त्यांची नावे किंवा कागदपत्रे आपण गुगल त्यांच्या मदतीने आपल्या मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून वाचू अथवा ऐकू शकतो.
- QR कोड किंवा बारकोड स्कॅन करून आपण त्या प्रॉडक्ट संबंधी माहिती ISBN, FSSAI, AGMARK (AGMARK is a certification mark for agriculture products) वरुन उपलब्ध करू शकतो
- व्यवसाय करताना जर पर राज्यात किंवा परदेशात गेल्यानंतर तेथील दुकानांचे नावे रस्त्यांची नावे किंवा कागदपत्रे आपण गुगल त्यांच्या मदतीने आपल्या मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून वाचू अथवा ऐकू शकतो.
- कोणतेही बिझनेस कार्ड आपण गुगल लेन्स वर स्कॅन करून त्यावरील पत्ता गुगल मॅप वर मिळवू शकतो किंवा व्हिजिटिंग कार्ड वरील नंबर आपण आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सेव करू शकतो.
Google Lens संबधित भरपूर उपयोग आपण आपण सांगू शकतो. हा लेख कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा.
खालीलपैकी अजून कोणती माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास आम्हाला कळवा.
How do I search using an image?
How do I use Google Lens without the app?
Where is Google lens on my iPhone?
Google lens online search by image?
धन्यवाद.
Tags
Mobile Tricks