type='font/woff2'/> कॉम्पुटरच्या महत्वपूर्ण शॉर्टकट कि | Computer Shortcut Keys Information 2023 beginner to pro

कॉम्पुटरच्या महत्वपूर्ण शॉर्टकट कि | Computer Shortcut Keys Information 2023 beginner to pro

Computer Shortcut Keys Information :




नमस्कार मित्रांनो,

आपल्याला रोज कॉम्पुटर वर काम करावे लागते. ते करत असताना आपण कि-बोर्ड आणि माऊस चा किती स्मार्टपणे वापर करतो त्यावर आपल्या कामाचा व टाईपिंगचा वेग ठरतो.
खुपवेळा कि-बोर्ड च्या शॉर्टकट कि वापरून आपण आपल्या मित्रांना किंवा बॉस ला इम्प्रेस करू शकतो. कॉम्पुटर वापरण्यामध्ये जर आपल्याला प्रो व्हायचं असेल तर आपल्याला कॉम्पुटर कि-बोर्ड च्या शॉर्टकट कि हमकास माहिती असल्या पाहिजे.तर आपण ह्या लेखामध्ये कॉम्पुटर कि-बोर्ड च्या शॉर्टकट समजून घेणार आहोत .
पण त्या अगोदर कि-बोर्ड चे किती प्रकार असतात हे बघु.

कि-बोर्ड चे विविध प्रकार | Types of Keyboard in Marathi

  • मल्टीमीडिया कीबोर्ड  Multimedia Keyboard
  • वायरलेस कीबोर्ड Wireless Keyboard
  • लॅपटॉप कीबोर्ड  Laptop Keyboard
  • मेकानिकल कीबोर्ड Mechanical Keyboard
  • लेझर किंवा इन्फ्रारेड कीबोर्ड (Laser or Infrared Keyboard)
  • गेमिंग कीबोर्ड (Gaming Keyboard)
  • रोल अप किंवा फ्लेक्सीबल कीबोर्ड (Rollup or flexible Keyboard)
  • एर्गोनॉमिक कीबोर्ड (Ergonomic Computer keyboard)

बेसिक कॉम्पुटर कि-बोर्ड च्या शॉर्टकट | Computer shortcut Keys in Marathi


शॉर्टकट कि

शॉर्टकट कि चा उपयोग

Uses of Shortcut keys

Alt + F

File मेनू चालू करणे

File menu options in the current program

Alt + E

उघडलेले Document Edit करणे

Edits options in the current program

Windows   

Start मेनू चालू करणे

Open Start Menu

Ctrl + A

सगळं सिलेक्ट करण्यासाठी

Selects all text

Ctrl + X

सिलेक्ट केलेला मजकूर कट करण्यासाठी

Cuts the selected item

Ctrl + Del

सिलेक्ट केलेले कट करणे

Cut selected item

Ctrl + C

कॉपी करणे

Copy the selected item

Ctrl + V

कॉपी केलेले पेस्ट करणे

Paste the selected item

Home

कर्सर ओळीच्या सुरुवातीला नेणे

Takes the user to the start of the current line

Ctrl + Home

कर्सर डॉकूमेंट च्या सुरुवातीला नेणे

Go to the beginning of the document

End

कर्सर ओळीच्या शेवटी नेणे

Go to the end of the current line

Ctrl + End

कर्सर डॉकूमेंट च्या शेवटी नेणे

Go to the end of a document

Shift + Up Down Arrow

कर्सोरच्या खालील किंवा वरील माहिती सिलेक्ट करणे

Highlight from the prevailing position to the start of the line

Shift + Left Right Arrow

कर्सोरच्या उजवी किंवा डावी कडील माहिती सिलेक्ट करणे

Highlight from the prevailing position to end of the line

Fn + F2

 

फाईल चे नाव बदलण्यासाठी

To Rename

Fn + F7

अक्षरे चेक करण्यासाठी

Spell check

F1

मदतीसाठी

Help

Ctrl + Alt + Del

 

कॉम्पुटर री-शार्ट करणे/ टास्क मनेजर उघडणे

Reboot/Windows task manager

Ctrl + Alt + Tab

पहिल्या उघडलेल्या फाइल/प्रोग्राम वर जाण्याकरिता

Switch to previous opened program

PrtScn

स्क्रीन शॉट घेण्यासाठी

Take current window screenshot

Delete

फाईल डिलीट करणे

Delete key help to deleted File

Shift + Delete

फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे

When you press the Shift and Delete keys together, your program or files will be deleted permanently

Ctrl + B                 

                  

अक्षरे ठळक/जाड करण्यासाठी

Bold

Ctrl + I

अक्षरे तिरपी करण्यासाठी

Italics

Ctrl + E

सिलेक्ट केलेला मजकूर ला सेंटर अलाईमेंट देण्यासाठी

Centre Alignment

Ctrl + R

मजकूर उजव्या बाजूला घेण्याकरिता

Right Alignment

Ctrl + L

मजकूर डाव्या बाजूला घेण्याकरिता

Left Alignment

Alt + F4

विंडो/संगणक बंद करण्यासाठी

Close Window/Shut Down

Ctrl + Z                

पूर्ववत करण्यासाठी

Undo

Ctrl + Y

पुन्हा करण्यासाठी

Redo

Ctrl + W

फाईल बंद करा

Close file

Ctrl + S

फाईल जतन करून ठेवण्यासाठी

Save As

 

Ctrl + U

अधोरेखित करण्यासाठी

Underline

Ctrl + P

प्रिंट घेण्यासाठी

Print


तुम्हाला Computer shortcut Keys माहिती होते का ? 
हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेयर करा.

what is the shortcut key to split a table
which shortcut key is used to view configure in tally
which shortcut key is used to enable value added tax
how to delete page in word shortcut key
computer shortcut key in Hindi
which shortcut key is used to change current period in tally
which shortcut key is used to refresh windows desktop



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने