type='font/woff2'/> 50 वर्ष जुना मोबाईल ८ लाख रुपयाला |जगातल्या पहिल्या मोबाईलची कहाणी|Motorola DYNATAC 8000XI Father of Cell Phone martin cooper|Cell Evolution | जगातला पहिला फोन कॉल

50 वर्ष जुना मोबाईल ८ लाख रुपयाला |जगातल्या पहिल्या मोबाईलची कहाणी|Motorola DYNATAC 8000XI Father of Cell Phone martin cooper|Cell Evolution | जगातला पहिला फोन कॉल

मोबाईल फोन

जो आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. या मोबाईलचा शोध तब्बल  पन्नास वर्षापुर्वी लागला होता.

आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीशी बोलण्यासाठी,गेम्स खेळण्यासाठी,फोटो क्लिक करण्यासाठी , काहीतरी सर्च करण्यासाठी, मेसेज, कॅल्क्युलेटर मेल ,सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी तर सर्व काही या मोबाईलमुळे सहज करता येतात. मात्र तुम्हाला माहित आहे का या मोबाईलचा शोध तब्बल  पन्नास वर्षापुर्वी लागला होता, 3 एप्रिल 1973 रोजी मोबाईल फोनवरून पहिला वाहिला  कॉल करण्यात आला. आजचा लेखामध्ये आपण मोबाईलच्या इवोल्युशनची स्टोरी सांगणार आहे.


  • 60 ते 70 च्या दशकामध्ये नोकिया उपकंपनी  बेल ने विकसित केलेला होता तो कार फोन (car phone). कार फोन म्हणजे कारमध्ये टेलिफोनचा वापर करण्यासाठी  कार मध्ये एक 36 किलो वजनाचं डिवाइस लावलं जायचं ज्याद्वारे आपण चालत्या गाडीतही टेलिफोनचा वापर करू शकत होतो आणि ते शक्य झालं होते सेल्युलर टेलिफोन टॉवर च्या मदतीने.


  • कार फोनचे तंत्रज्ञान फक्त श्रीमंत व्यक्ती ला परवडनारे आणि सामन्यांच्या आवाक्याच्या बाहेर होते. हीच संधी बघुन आणि कार फोनच्या संकल्पनेतूनच मोटोरोला (Motorola) कंपनीचे मार्टिन कूपर यांना मोबाईल फोनची संकल्पना सुचली आणि 1972 साली त्यांनी या मोबाईल फोन संकल्पनेवर काम चालू केला.तीन महिन्यानंतर प्रोटो टाईप (प्रोटो टाईप म्हणजे उत्पन्नाअगोदरचा नमुना) तयार झाला.
  • त्यावेळेचे मोटोरोला कंपनीचे प्रतिस्पर्धी नोकिया ही कंपनी होती. मोबाईलचा  प्रोटो टाईप तयार झाल्यानंतर मार्टिन कुपर यांनी बेल लॅब मध्ये बसलेल्या नोकियाच्या joel Engel यांना जगातला पहिला कॉल केला होता .मार्टिन कुपर (martin cooper)यांना Father of Cell Phone असे म्हटले जाते.  • यानंतर प्रोटो टाईप ते फायनल प्रॉडक्ट तयार होण्यासाठी दहा वर्षांचा काळ आणि 800 कोटीचा खर्च आला. 1983 साली मोटोरोला चा पहिला सेलफोन लॉन्च झाला ज्याची लांबी 25 cm आणि वजन 2.5 pound म्हणजे 1 kg एवढे होते. DYNATAC 8000XI  • हा मोबाईल दिवसातून 10 तास चार्ज करावा लागत होता आणि त्यानंतर फक्त 35 मिनिटांसाठीच वापरू शकत होते.
  • DYNATAC 8000XI या फोनची त्यावेळी ची किंमत दहा हजार डॉलर म्हणजे सुमारे आठ लाख रुपये एवढी होती.
  • आणि इथून पुढे मोबाईल फोनच्या इवोल्युशनला सुरुवात झाली.1990 मध्ये मोटोरोलाने त्यांचा दुसरा फोन लॉन्च केला याचा आकार लहान होता आणि तो फोन मुडपला जात होता. 
  • त्यानंतर 1992 मध्ये नोकिया कंपनी बाजारामध्ये खूप सारे मॉडेल लॉन्च केले नोकियाच्या आकाराने लहान, किमतीने  कमी आणि फीचर्सने  सर्वोत्तम मोबाईलला जगभरात भरपूर मागणी वाढत होती.   •  2000 सालाच्या सुमारास भारतात सुद्धा नोकिया फोनची मागणी झपाट्याने वाढली यानंतर भारतात मोबाईल सर्विस नेटवर्क सह सर्व क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती झाली आता मोबाईल फक्त फोन करण्यासाठीच नाही तर  म्युझिक,फोटोग्राफी व्हिडिओ,टच स्क्रीन,मेसेंजर,सोशल मीडिया या गोष्टींसाठी वापरला जाऊ लागला. आता 2007मध्ये मोबाईल विश्वातला सर्वात मोठा ब्रँड ने त्यांचा आय फोन टू जी फोन(Iphone 2G) लॉन्च केला.  • यानंतर तंत्रज्ञान,डिझाईन,फीचर्स च्या माध्यमातून मोबाईल फोन विकसित होत गेले. अँड्रॉइड फोन लॉन्च झाल्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल झाले आणि यानंतर मोबाईलची मागणी झपाट्याने वाढू लागली आज जगामध्ये लोकसंखेच्या  67% लोकं मोबाईल फोनचा वापर करतात.

 

2 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने