type='font/woff2'/> Mobile Banking Virus : सावध व्हा ! नवीन मोबाईल बँकिंग व्हायरसचा भारतात कहर .... काही मिनिटांत बँक खाते रिकामे होईल का ? Your Bank account is in danger , Govt warns; SOHO virus ? fake banking app

Mobile Banking Virus : सावध व्हा ! नवीन मोबाईल बँकिंग व्हायरसचा भारतात कहर .... काही मिनिटांत बँक खाते रिकामे होईल का ? Your Bank account is in danger , Govt warns; SOHO virus ? fake banking app

 नमस्कार मित्रांनो,

एक धक्कादायक बातमी घेऊन आलो आहे आणि तुम्हाला सावध करण्यासाठी मी हा लेख लिहित आहे.तर कसे आहात मित्रांनो आजचा लेख खूप महत्वाचा आहे , हो जर तुमचे बँक खाते असेल आणि तुम्ही जर तुमच्या फोन मध्ये जर ओनलाईन बँकिंग अॅप्लिकेशन वापरत असाल जसे कि फोन पे , गूगल पे ,भीम असेल किंवा पेटीएम असेल कोणताही बँकिंग अॅप्लिकेशन यूज करत असाल तर हि खूप काळजी करायला लावणारी बातमी आहे कारण तुमचे पैसे जे आहेत कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेमधून गायब देखील होऊ शकतात त्यामुळे 


मला आज सकाळीच मेसेज आला होता स्टेट बँकेचा मेसेज होता त्यामध्ये लिहिलं होतं की 

 SOVA is a malware that targets banking apps to steal personal information. Do not install Apps by checking on link or from unofficial store -SBI ISD 
याचा अर्थ असा होतो मित्रांनो SOVA एक व्हायरस आहे. जो कि खूप पसरतोय आणि ह्या व्हायरस ने बाकीचे दोन-चार देश जे आहेत ते अगोदर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी ग्रस्त झाले होते म्हणजे तिथल्या लोकांमध्ये मोबाईल मध्ये हा व्हायरस आला होता आणि त्याच्या नंतर त्यांच्या बँक अकाउंट मध्ये रिकामे झाले होते. मात्र आता सिरीयस इशू का आहे तर मोठ्या प्रमाणात हे बातमी पसरत आहे आणि त्त्यात त्यांनी या ठिकाणी सांगितले की हा खरोखर जे आहेत या ठिकाणी आता सिरीयस इशू झालेला आहे आणि भारतामध्ये देखील याच्या 200 पेक्षा जास्त लोकांच्या बँक अकाउंट मधले पैसे जे आहेत याच व्हायरस ने गायब केलेलं आहे आणि हा तुमच्या मोबाईल मध्ये देखील एकदम आरामात येऊ शकतो त्यासाठी आजचा मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे .


Whats App update 2023|one whats app multiple phone

मी जी अगोदर याची इन्फॉर्मेशन दिली की SOVA एक व्हायरस आहे  , तुम्ही त्याला व्हायरस  म्हणू शकता किंवा अजून काही नाव देऊ शकता पण हा जो आहे तुमच्या मोबाईल मध्ये जर का एकदा फोन मध्ये आला तर तुमच्या बँक ची इन्फोर्मेशन कलेक्ट करतो आणि बँक अकाउंट खाली करतो.

स्पेशली बँकिंग वरती जे बँकिंगचे अप्लिकेशन आहे त्यांना टार्गेट करण्यासाठी हा बनवलेला आहे आता हा तुमच्या मोबाईल मध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईल मधून अॅप्लिकेशन घेता आणि ते इन्स्टॉल करता तेव्हा तुमच्या मोबाईल मध्ये येऊ शकतो जर तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून जर का एप्लीकेशन डाऊनलोड केलं नवीन तिथून जर का तुम्ही ते इन्स्टॉल केलं तर तेव्हा हा तुमच्या मोबाईल मध्ये होऊ शकतो त्यामुळे जोपर्यंत आता सायबर सेल कडून लेटेस्ट अपडेट जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला नक्की देईल तो पर्यंत आपल्या ब्लॉग नाव सेव करून ठेवा म्हणजे जेव्हा नवीन अपडेट तेव्येहा ते मी तुम्हाला देईल तोपर्यंत तुम्ही कोणत्याही वेबसाईटवरून किंवा दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये घेऊन कुठले एप्लीकेशन जे आहे ते इन्स्टॉल करू नका जर का तुम्ही केला असेल लगेच आत्ता वगैरे तर ते अनइन्स्टॉल करून टाका कारण हा जो आहे थर्ड पार्टी एप्लीकेशनच्या मोबाईल मध्ये एकदा इंटर झाला की तुम्ही त्याला अन इन्स्टॉल देखील करू शकत नाही डिलीट देखील करू शकत नाही कारण ते जर का आपलिकेशन झालं जेव्हा तुम्ही त्याला इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न कराल ते लगेच तुम्हाला सांगेल कि app is secured आणि त्याच्यात होम स्क्रीनवर येईल म्हणजे तुम्ही त्याला अन इन्स्टॉल किंवा डिलीट करू शकत नाही .तुमच्या मोबाईल मध्ये हा व्हायरस येणारच नाहीये याची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात जास्त तो कोणत्या पद्धतीने येतो तर जास्तीत जास्त येतो बाकीचे जे थर्ड पार्टी आपलिकेशन आहे ते तुम्ही इन्स्टॉल करतात दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये घेऊन एप्लीकेशन घेऊन तर त्याच्यात रोज सध्या तरी इंटर होतंय मात्र याच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही जर का वेगवेगळे वेबसाईट करत असाल तिथून काही डाऊनलोड करत असतात जास्तीत जास्त इंस्टॉल करत असतात तरी अजिबात इन्स्टॉल करू नका प्ले स्टोअर वरती जे आपलिकेशन आहे त्याच्यापैकी देखील जे विश्वासू एप्लीकेशन तेच सध्यातरी मोबाईल मध्ये इन्स्टॉल ठेवा आणि या सोबतच कोणत्याही अनवांटेड जर का तुमच्या शेवटी जर का मेसेज वगैरे दिसत असेल किंवा लेटेस्ट तुम्ही एखादा थर्ड पार्टी अप्लिकेशन केला असेल तर ते अजून करून बघा जर ते अनइंस्टॉल होतच नसेल अजिबात तर तुम्हाला देखील त्याचा धोका असू शकतो  आणि सध्याच्या  सगळ्या बँकिंग बँक आहे त्यांनी देखील अलर्ट दिलेला आहे की हा 200 पेक्षा वेगवेगळे जास्त अप्लिकेशन आहे त्यांना पूर्णपणे या ठिकाणी तो हॅक करू शकतो असं बँकिंग सेक्टरने चालता सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे लक्ष ठेवा आणि मोबाईल मध्ये बाकीचे अप्लिकेशन इन्स्टॉल करून टाका जर असतील तर किंवा इतर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू नका आणि हा व्हिडिओ जो आहे तो नक्की इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांची देखील या ठिकाणी मदत होईल आणि हो जेव्हा लेटेस्ट अपडेट येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्या पर्यंत घेऊन येईल . तर तुम्ही ब्लॉग सेव करून ठेवा म्हणजे मी तुमच्या पर्यंत पोहचू शकेल .

धन्यवाद मित्रांनो ...

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने