type='font/woff2'/> मोबाईल बॅटरी होईल डबल 100% 🔋 🔋 Mobile Battery Saving Tips #Battery #Battery_Life वन प्लस मोबाईल

मोबाईल बॅटरी होईल डबल 100% 🔋 🔋 Mobile Battery Saving Tips #Battery #Battery_Life वन प्लस मोबाईल

नमस्कार मित्रांनो,

माझ्या नवीन ब्लोगमध्ये तुमच स्वागत . जर मित्रांनो तुमचा मोबाईल बॅटरी बॅकअप कमी देत असेल तर मी आज ज्या काही टिप्स  आणि सेटिंग्स सांगणार आहे त्या अप्लाय केल्यानंतर तुमचा मोबाईल नक्कीच जबरदस्त बॅटरी बॅकअप देईल. खालील दहा असे उपाय आहेत जे तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप देईल .मी वन प्लस मोबाईल वापरतो आणि तुम्ही?





१) ऑटो ब्राईटनेस सेटिंग्ज (Auto Brightness Settings)

मित्रांनो  तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस ऑटो वरती ठेवलेला असेल तर तुमच्या मोबाईलची खूप जास्त बॅटरी जी आहेत वापरली जाते मित्रांनो फक्त ब्राईटनेसमुळे नाही तर तुमचा ब्राईटनेस सेन्सर जो असतो तो सेन्स करतो की सध्या किती लाईट आहे बाहेर किती आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईलचा ब्राईटनेस ऑटोमॅटिकली कंट्रोल केला जातो. त्यामुळे ऑटो  ब्राईटनेस कंट्रोल लगेच ऑफ करून ठेवा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ब्राईटनेस ठेवा आणि नक्कीच तुमच्या मोबाईलचा  बॅटरी बॅकअप वाढून जाईल.

 




२) सोशल मीडिया एप्लीकेशन (Social Media Application)

सेकंड जो पॉईंट आहे तो आहे सोशल मीडिया एप्लीकेशन . उधाहरण जर तुम्ही फेसबुक युज करत असाल तर तुमच्यासाठी मोबाईल साठी सगळ्यात घातक आहे. तुमच्या मोबाईल ची बॅटरी टिकत नसेल आणि तुमच्या मोबाईल मध्ये जर का फेसबुक असेल तर तुम्ही 25% बॅटरी फेसबुक वरती खर्च करतात त्यासाठी उपाय म्हणजे तुम्हाला आत्ताचे फेसबुक लगेच अनइंस्टॉल करायचे आहे आणि त्याच्याऐवजी तुम्हाला फेसबुकचे लाईट नावाचा एप्लीकेशन आहे ते युज करायाच आहे. हे आणि ते फेसबुक  सारखच आहे फक्त हे लाईट version असल्यामुळे मोबाईलची बॅटरी कमी खर्च होते.

जर तुमचा मोबाईल एक दीड वर्ष जुना असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही फेसबुक युज करत असाल तर मित्रांनो तुमच्या मोबाईलची बॅटरी जी आहे आणि तुम्ही फेसबुक सगळ्यात जास्त एप्लीकेशन यूज करता आणि त्याच्यामुळे फेसबुक प्लिकेशन जे आहे तुमच्या मोबाईल मध्ये अजिबात असायला नको त्याऐवजी तुम्ही जे आहेत लाईट एप्लीकेशन युज करू शकता फेसबुकचा मेसेंजर आहेत ते देखील युज करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही.जर तुम्ही लाईट एप्लीकेशन युज केलं तर तुमच्या मोबाईलचा  बॅटरी बॅकअप नक्कींच वाढून जाईल.

३) अप्लीकेशन अपडेट्स (Application Update)

मित्रांनो यासोबतच तिसरा नंबरचा पॉईंट जो आहे तो आहे एप्लीकेशन अपडेट्स .अँड्रॉइड मध्ये खूप सारे ऑप्टिमायझेशन केले जातात जसे अँड्रॉइड चा नवीन वर्षानंतर तेथे ऑप्टिमायझेशन केले जातात आणि बॅटरी कशी तुमची बचत होईल त्या ठिकाणी त्याच्या संदर्भातल्या ऑप्टिमायझेशन करून वेगवेगळे चेंजेस केले जातात मात्र जर तुम्ही ओल्ड वर्जन एप्लीकेशन युज करत असाल तर त्या ठिकाणी देखील तुमची बॅटरी जी आहे वापरली जाते आणि त्यामुळे जे एप्लीकेशन तुम्ही युज करत आहात ते सगळे एप्लीकेशन अपडेट असले पाहिजे जेणेकरून तुमच्या मोबाईलची बॅटरी जी आहे जास्त काळासाठी टिकून राहते .



) डार्क वॉलपेपर (Dark Wallpaper)

यासोबतच चार नंबरचा पॉईंट जो आहे तो आहे डार्क वॉलपेपर. मित्रांनो तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस जो आहे तुम्हाला स्क्रीन ऑन टाइम तो जेव्हा तुम्ही बघता तर त्या ठिकाणी जर का तुमचा मोबाईलचा ब्राईटनेस जास्त असेल तुमच्या मोबाईलचा तर तुमची बॅटरी जास्त वापरली जाते . जेव्हा मित्रांनो तुम्ही डार्क वॉलपेपर युज करतात तेव्हा तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस खूप कमी असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी जी आहे ती खूप कमी प्रमाणात या ठिकाणी युज केली जाते जर तुमचा मोबाईल अमुलेड स्क्रीन वाला असेल किंवा सुपर स्क्रीनवर असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जर का ब्लॅक कलरचा वॉलपेपर वापरला तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ज्या ज्या ठिकाणी ब्लॅक कलरचा असेल त्या त्या ठिकाणचे फिक्सेल जे आहेत ते डायरेक्टली बंद असतात त्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलची जी या ठिकाणी बॅटरी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात बचत होत असते त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करयला पाहिजे आणि डार्क वॉलपेपर या ठिकाणी युज करायला पाहिजे.


मोबाईल पाण्यात पडला तर काय करावे ? | Water_ Damaged

५) व्हायब्रेशन (Vibration)

 पाच नंबरचा पॉईंट जो आहे तुम्ही तुमच्या वन प्लस मोबाईल मध्ये तुम्ही ऑन केलेले व्हायब्रेशन, मित्रांनो तुमचं कीबोर्ड तुम्ही कीपॅड यूज केल्यावर व्हायब्रेशन होते तेव्हा  मोबाईल मध्ये असलेली मोटर रोटेट होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन्स मिळतात त्यामुळे ही मोटर रोटेड होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तुमची जर बॅटरी युज केली जाते त्यामुळे व्हायब्रेशन जे आहेत आणि ज्या ठिकाणी ते चालू असेल ते लगेच तुम्ही ऑफ करून ठेवायचे जेणेकरून तुमच्या मोबाईलची बॅटरी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ते देखील बचत होईल.

)  अप्लीकेशन कॅश फाईल (Application Cache File)

त्यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो जुने जे आपलिकेशन आहे तुमचा फोन आत्ता लेटेस्ट फोन नसेल एक-दोन-तीन वर्षा अगोदरचा फोन असेल तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही अप्लाय करायला पाहिजे तो म्हणजे तुमच्या एप्लीकेशनचे त्याचे कॅश फाईल असतात मित्रांनो त्या तुम्ही क्लिअर करत चला एप्लीकेशन सेटिंग मध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॅश फाईल दिसतील त्या क्लिअर करा याच्यामध्ये रिजन काय आहे एक्झॅक्टली माहिती नाही मात्र हे सायंटिफिक पूड आहे की तुमच्या मोबाईलचा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील तर तुमचं एप्लीकेशन जे आहे जास्त बॅटरी वापर करतो यासोबतच तुमचा मोबाईल जो आहे तो गरम देखील होतो आणि त्याच्यामुळे देखील तुमचा बॅटरी बॅकअप कमी होऊ शकतो तेव्हा तुम्ही नक्कीच अप्लिकेशन चेक करत चला .

७) वाय-फाय (Wi-Fi)

इंटरनेटचा तुम्ही सगळेजण यूज करता आणि त्याच्यामुळेच तुमच्या मोबाईलची बॅटरी जय खूप मोठ्या प्रमाणात लगेच कमी होत असते तुम्हाला एक पॉईंट सांगतो तो म्हणजेच वाय-फाय. मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला पॉसिबल असेल त्या ठिकाणी तुम्ही वायफाय युज करा जर तुम्ही एका मोबाईल मध्ये सेम बॅटरी आहे सेम 50% बॅटरी सेम सारखेच मोबाईल आहे आणि त्या ठिकाणी एका मोबाईल वरती जर का तुम्ही मोबाईल डेटा युज केला आणि दुसऱ्यावर जर का वायफाय युज केला तर तुमची जी बॅटरी आहे मित्रांनो ज्या मोबाईल वरती तुम्ही मोबाईल डाटा युज करताय त्याची 40% पर्सेंट पर्यंत जास्त बॅटरी ट्रेन होईल असं कम्प्युटर असाल तर त्याची शिल्लक राहील या मोबाईल पेक्षा त्यामुळे तुम्ही नक्कीच ज्या ठिकाणी तुम्हाला वायफाय पॉसिबल असेल त्या ठिकाणी वाय-फाय युज करा आणि वायफाय चा युज केल्यानंतर देखील तुमची बॅटरी खूप मोठ्या प्रमाणात देखील त्या ठिकाणी देखील बचत होईल.

८) बॅटरी सेव्हर मोड (Batter Saver Mode)

सिम्पल पॉईंट आहे सगळ्यांना माहित आहे पण ट्रॅव्हलिंग करत आहात मोबाईल ठेवलेला आहे आणि मोबाईल जो आहे तो बॅटरी सेव्हर मोड वरती टाकून द्या कारण तुम्हाला काहीच गरज नाहीये त्यावेळेस तुम्हाला फक्त कॉल ची आवश्यकता आहे अशा वेळेस जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल बॅटरी सेविंग मोड वरती टाकला खूप सारे सेंसर जे आहे ते ऑटोमॅटिकली बंद केले जातात त्याला जी बॅटरी लागते तुमची ती देखील तुमची त्या ठिकाणी सेव होते तेव्हा ज्या वेळेस तुम्हाला आवश्यकता नसेल त्यावेळेस तुमचा मोबाईल जो आहे तुम्ही बॅटरी सेव्हर मोड वरती नक्कीच टाकून ठेवा जेणेकरून तुमच्या मोबाईलची अजून बॅटरी बचत होईल.

९) लाईव्ह वॉलपेपर (Live Wallpaper)

 त्यानंतरचा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे लाईव्ह वॉलपेपर जर तुमच्या मोबाईलची बॅटरी जर का टिकत नसेल तर अजिबात चुकूनही कधीही तुमच्या मोबाईल मध्ये ज्यात लाईव्ह वॉलपेपर करू नका लाईव्ह वॉलपेपर सगळ्यात जास्त तुमची बॅटरी जात कन्झ्युम करतो लाईव्ह वॉलपेपर म्हणजेच तुम्ही एखादा व्हिडिओ बघितल्यासारखा आहे एम एक्स प्लेअर मध्ये कोणत्या प्लेअर मध्ये तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही जर का लाईव्ह वॉलपेपर लावलेला असेल तर दोन्ही वेळेस जेवढी बॅटरी कंजूम होते मित्रांनो तेवढी सेम प्रमाणात तुमची कंजूम होते तेवढेच तुम्ही लाईव्ह वॉलपेपर तर लाव णार अजिबात सगळ्यात जास्त टाळायला पाहिजे.

१०) बॅटरी सायकल (Battery Cycle)

शेवटचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बॅटरी सायकल त्याच्याबद्दल कदाचित तुम्हाला अजिबात माहिती नसेल बॅटरी सायकल मित्रांनो काय असतं झिरो पर्सेंट 200% वरती तुम्हाला जेव्हा तुमची बॅटरी चार्ज होते त्यावेळेस तुमचं एक बॅटरी सायकल कम्प्लीट होतं आणि असं तीन-चारशे बॅटरी वरती मोबाईल वरती तीनशे चारशे जेव्हा सायकल तुमचे कम्प्लीट होतात तेव्हा तुमची बॅटरीची लाईफ डायरेक्टली कमी होते जेव्हा तुमची बॅटरी चारशे वेळेस एक लाइफ सायकल त्याचं कम्प्लीट होतं त्यावेळेस तुमची बॅटरी जात दोन वीस टक्के लाइफ सायकल कमी होतो त्यामुळे तुमचे मोबाईल चार्ज करत असताना जास्त मोबाईल चार्जिंग घेतली का एक 15% पर्यंत आली लगेच त्याला चार्जिंग वरती लावा ९० टक्के झाला चॅटिंग वरती काढून टाका हंड्रेड परसेंट वरती तुमचे चार्जिंग जास्त प्रत्येक वेळेस करू नका जर आवश्यकता असेल ट्रॅव्हलिंग ला बाहेर जायचं असेल तर ठीक आहे पण प्रत्येक वेळेस जर तुम्ही पॉसिबल असेल घरी राहत असाल तर त्यावेळेस तुमची मोबाईलची बॅटरी त्यात मित्रांनो 90% च्या वरती चार्जिंग करू नका जेणेकरून तुमचा लॉंग लाइफ बॅटरीच्या यामुळे मिळेल तर मित्रांनो हे होते काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या या अप्लाय केल्यानंतर तुमच्या मोबाईलची बॅटरी आहे ते नक्कीच डबल होईल आणि या सेटिंग ज्यात नक्कीच तुम्ही तुमच्या मोबाईल वरती अप्लाय केल्या पाहिजे .


We can discuss on below topics as well,

How to increase battery Health 

How to fix battery draining fast 

how to improve battery life on any mobile

 वन प्लस मोबाईल 






 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने