type='font/woff2'/> About us - आमच्याविषयी थोडक्यात

About us - आमच्याविषयी थोडक्यात

 
नमस्कार. 

MarathiShala.in मध्ये आपले स्वागत आहे.

marathishala.in ही एक इंटरनेट आणि टेक्नोलॉजी सबंधीत ब्लॉग/वेबसाईट आहे. इथे तुम्हाला जास्तीत जास्त मोबाईल आणि ईल्क्ट्रोनिक्स  गजेट संबधी trick & tips वाचायला भेटणार .त्यासोबतच नवनवीन बातम्या आणि अपडेट तुम्हाला इथे वाचायला भेटणार आहे .सध्याचे टेक्नोलॉजी इतकी फास्ट आहे की,दररोज नवनीन वेबसाईट, ॲप्स आणि बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर येत असतात. ज्या आपले जीवन सुखकर आणि सोपे बनवत असतात. यातील सगळ्याच वेबसाईट्स किंवा ॲप आपल्यासाठी चांगल्या नसतात. इंटरनेट वरील काही वेबसाईट्स, ॲप्स आणि इतर गोष्टी तुम्हाला नुकसान सुद्धा पोहचवू शकतात. यामुळे आपल्याला इंटरनेटचा खुप काळजीपूर्वक वापर केला पाहिजे.
सध्या आपल्या संगळ्यांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट असल्यामुळे आपण सगळेच इंटरनेटवर नवनवीन गोष्टी शोधत असतो ज्या आपले मनोरंजन करतील किंवार आपल्या कामी येवू शकतील. अशाच काही मनोरंजक आणि आपल्या सर्वांच्या उपयोगी येणाऱ्या टिप्स आणि ट्रिक्स विषयी माहिती शेअर करत असतो.
 
इंटरनेच्या दुनियेत अचर्यकारक गोष्टी घडून गेलेल्या असतात, घडत असतात किंवा घडणार असतात अशा गोष्टींची माहिती (FACT) आम्ही शेअर करत असतो.
इंटरनेट आणि टेक्नोलॉजीच्या दुनियेत अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसते त्यामुळे आपन चुकीच्या गोष्टींना सत्य मानतो. अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत या ब्लॉग द्वारे पोहचवत असतो.


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*